English on WhatsApp, Silence on Complaints! Who Will Question Maharashtra’s DGP?

महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांचे WhatsApp स्टेटस इंग्रजीत; मग मराठी राजभाषेच्या शासन निर्देशांचे काय? तक्रारींच्या निर्गतीचे काय? आदरणीय श्री. सदानंद वसंत दाते (IPS) हे महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक आहेत. विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे येथील “सावित्रीबाई फुले” पुणे विद्यापीठातून त्यांनी डॉक्टरेट…









