The Dark Deeds of Param Bir Singh and Administrative Backing: Who is Responsible?परमबीर सिंग यांचे काळे कारनामे आणि प्रशासकीय पाठबळ: जबाबदार कोण?

परमबीर सिंग यांच्यावरील गंभीर आरोपांनंतरही कारवाई का झाली नाही? २००९ च्या अहवालाने उपस्थित केलेले प्रश्न दिनांक ९ ऑक्टोबर २००९ रोजी तत्कालीन अतिरिक्त पोलीस महासंचालक (गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र, पुणे) श्री. एस. पी. एस. यादव यांनी महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागातील अतिरिक्त…











