CSMT विनयभंग प्रकरण : कॉन्स्टेबल बडतर्फ – माजी आयुक्त शिसवे तरीही जबाबदार का नाहीत?

Click For ENGLISH: १६ जून २०२४ रोजी पहाटे २:३० ते ३:३० वाजेदरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथे कर्तव्यावर असताना पोलीस हवालदार राजेश चांगदेव कारले याने पोलीस ठाण्याच्या आवारात एका मतिमंद महिलेचा विनयभंग केला. प्रत्यक्षदर्शी प्रवासी संजय साहेबराव पतंगे यांनी…









