बंड की वैयक्तिक नाराजी? वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी श्रीमती वैशाली माने च्या मुलाखतीने निर्माण केले प्रश्न (?)

दिनांक ०१ जून २०२६ रोजी ‘लोकशाही’ या इलेक्ट्रॉनिक मीडिया वाहिनीवर पोलीस उप-आयुक्त (CID) श्रीमती वैशाली माने यांची मुलाखत प्रसारित करण्यात आली. सदर मुलाखतीमध्ये त्यांनी महाराष्ट्र पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या व नियुक्ती प्रक्रियेबाबत गंभीर स्वरूपाचे आरोप केले असून, नियुक्त्यांमध्ये कथित…











